Te Aath Diwas ( 2015 ) | Upcoming Marathi Movie

1055
  • Movie : Te Aath Diwas (2015)
  • Star Casts : Renuka Shahane,Tushar Dalvi,Aaroh Velankar,Deepali Muchrikar,Avinash Masurekar,Sunil Joshi,Atul Todankar,Meena Sonavane,Abhilasha Patil,Suhasini Paranjpe,Abhishek Deshmukh,Ashay Kulkarni,Pandurang Kulkarni,Ramesh Solanki
    Child Artist – Ashitosh Gaikwad.
  • Directed By : Shyam Swarnalata Dhanorkar
  • Written By : Shashank Kewal
  • Screenplay By : Shashank Kewale
  • Produced By : Sweta Snehal Sudhir Jadhav,Kishor Dargalkar, Shekhar Pradhan
  • Facebook Page : https://www.facebook.com/TeAathDiwas/
  • Release Date : 30 October 2015

Plot Outline :

हि गोष्ट आहे एका अशा स्त्रीची जी अठरा वर्षानंतर परत येते ;आपल्या मुलीच्या लग्नासाठी ….एका अशा स्त्रीची जी आपल्या नवऱ्याची , आपल्या मुलीची , आपल्या कुटुंबाची क्षमा मागून पुन्हा त्यांच्या सोबत राहण्यास आली आहे ..

आणि ही गोष्ट अशा एका मुलीची आहे , जी अचानक लग्नाच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि तिच्या मनात आपल्या भविष्याविषयी असंख्य प्रश्न आहेत . तिचं मन फक्त तिच्या आईलाच कळत आणि ती आपल्या मुलीची मदत करण्याचा एक धाडसी निर्णय घेते . पण असं करताना तिला पुन्हा एकदा कुटुंब गमवायचं नसतं….

हि गोष्ट आहे एका स्त्रीची.. त्या आईची .. त्या पत्नीची .. जी अठरा वर्षानंतर परत येऊन सुद्धा सगळ्यांच मन जिंकते .
हि गोष्ट आहे एका कुटुंबाच्या पुनर्मिलनाची..


 

Te Aath Diwas Movie Poster & Trailer :

—————————————————————–

Trailer :