Are Vedya Mana Star Pravah Serial

3094

Are Vedya Mana Star Pravah Serial

Name of the Serial : Are Vedya Mana Serial | अरे वेड्या मना
Album / TV Serial : Are Vedya Mana
Channel :  Star Pravah

Lyrics in Marathi:

ना कोणी बोलले ना कोणी ऐकले
रोजचे सोहळे भासती वेगळे का असे
अरे वेड्या मना
सांग ना सांग ना का भेटुनी दुरावे
विसरूनही आठवे तू मला
वेड्या मना सांग ना , काहीतरी बोल ना
समजून घेशील ना , अरे वेड्या मना
समजून घेशील ना , अरे वेड्या मना
आपुलाच वेडेपणा अरे वेड्या मना
जीव गुंतून ही , बंधने मोकळी
ओळखीच्या खुणा, पण दिशा वेगळी
जीव गुंतून ही , बंधने मोकळी
ओळखीच्या खुणा, पण दिशा वेगळी
का असे होतसे, अरे वेड्या मना …
सांग ना , सांग ना , का वाट ही चालते , वळणावरी भेटते एकदा….
वेड्या मना सांग ना काहीतरी बोल ना
समजून घेशील ना , आपुलाच वेडेपणा अरे वेड्या मना ……..