Rinku Rajguru – Biography

45
29353
Rinku Rajguru For Sairat Movie 2

Rinku Rajguru – (रिंकू राजगुरू )

 • Real Name : Prerana Mahadev Rajguru
 • Date Of Birth : 03 June 2001
 • Age  : 15 years
 • Height : 5.5
 • Birthplace : Akluj, Maharashtra, India
 • Education : 9th Std
 • Debut Movie : Sairat 2016

Rinku was a 7th standard school when she was selected for debut Marathi movie Sairat. She is in 9th standard now. She has played a role of Dashing Archie for the movie Sairat. Also she has got a National Award for Sairat.


RinkuRajguru Marathi Actress Photos / Wallpapers :


Cloud Tags :

 • sairat movie actress name
 • sairat movie riinku
 • rinkuu rajguru akluj cute dashing hot photo wallpapers
 • reenkuu height weight sairat movie

 

45 COMMENTS

 1. नागराज साहेब आपले खूप खूप अभिनंदन असेच कार्य करत रहा आणि गावाकडच्या मुलांना संधी देत जा परत एकदा खूप अभिनंदन

 2. नागराज साहेब खरच मानाचा मुजरा ..खुप छान ….

 3. नागराज साहेब खुप सुंदर हा एक picture आहे
  आम्हि हा picture बघुनहि आम्हा ला परत परत बघावेसे वाटतो
  तुमचे खुप खुप अभिनंदन व अशाच खेङ्या गावातल्या गरीब मुलांना संधि द्या त्याच प्रमाने मलाहि संधि द्यावी हि माझि नम्र विनंती

 4. नागराज साहेब तुमचे खुप अभिनंदन
  आम्हालापन अशी एक संधी द्या

 5. सगळीकडे झिंग ,झिंग ,झिंगत करणारी,,या जोडीवर अफाट प्रेम करणारी,,,
  कोणत्याशब्दात तुमचे अभिनंदन करावे ,,असेच नवीन मुलांना संधी देत राहा

 6. I am really proud of you Nagraj sir.Congrats to Rinku and Akash for the superhit film.This is one of best film which i have ever seen .Its real life story of every love marriage couple in the society.You present it very well.It will make positive effect in the society.Thanks for such great film.
  Congrates to RINKU for the best Acting for her first film.GREAT WORK.Really deserve for National Award.
  Thanks…………………………

 7. nagraj saheb mi as mhant hoto ki fandry madhe apan jabya cha mitra pirya yane fandry jabyachya premala sath dili ahe ani sairat madhe ata premala virodh mhanun ka darshivila ahe princ n nako hot premala virodh karayla tyane tar premala sath dyayla hav hote

 8. …..अन् एकदाचा सैराट बघीतला. पुण्यात तिकिट नाही मिळालं म्हणून मुंबईत जाऊन बघितला. पहाटेचे साडेपाच झालेत. झोप उडालीय.
  ……प्रिंस ने शिक्षकाच्या थोबाडीत सणकावली….पोटात खड्डा पडला…. एका सेकंदात बारा वर्षाचं अंतर कापून मी भूतकाळात…
  2003-4 चा काळ. उमरगा जी उस्मानाबादेत मी नवीन नोकरीसाठी रूजू झाले होते. परिक्षांचा काळ चालू. बीएससी एस वाय चा एटीकेटी चा फिजिक्स चा पेपर. एक तासाची गार्डींग संपल्यावर एक मुलगा बाथरूमला जाणयाचा संकेत करत उठला. मी परवानगी दिली. दहा मिनिटांनी तो परत आला. पाठोपाठ परिक्षा विभाग प्रमुख आले. मला वर्गाच्या बाहेर बोलावून घेत म्हणाले, “मॅडम आपल्या संस्थेच्या ट्रस्टीचा मुलगा आहे. लिहू दया त्याला. ”
  त्यांचा अर्थ समजून घेत मी वर्गात गेले. परिक्षा प्रमुख च सांगताहेत तर आपण का ताणून धरा. असा विचार करत आत आले. म्हटलं, ok now u can write without any hesitation.
  सगळी पोरं भराभर लिहायला लागली… !!
  मी हतबल उभी.
  तोच मुलगा अगदी समोरच्या रांगेत हातात अपेक्षित घेऊन अगदी ऐटीत एक एक प्रश्नाचं उत्तर अपेक्षित प्रश्नसंचात शोधत होता. त्याचा तो बेदरकार पणा असह्य होऊन मी त्याला शक्य तितक्या शांत आणि संयत आवाजात म्हटलं, अरे मराठीत एक म्हण आहे. माणसाने खंडीभर खावं पण मांडीआडून खावं.”
  जळजळीत नजरेने माझ्याकडे बघत मुलगा जागेवर उभा राहिला. हातातला पेपर हाॅलटिकीट काढून माझ्या समोर ठेवलू अन तडक बाहेर पडला.
  पुन्हा पाचच मिनिटात परिक्षा प्रमुख माझ्या वर्गावर घाईघाईत , घामाने निथळून निघालेले मला सुनावत होते, ” अहो मॅडम ही काय पध्दत आहे. तो ट्रस्टींचा मुलगा आहे. कशाला बोललात त्याला. आता तो पेपर लिहीत नाही म्हणतोय. ”
  “मग मी काय करू. मी त्याला काॅपी करायला मनाई केली नाही. फक्त किमान शिक्षकांचा उपस्थिती चा विचार करा एवढंच म्हटलं”
  परिक्षा प्रमुख हवालदिल होऊन, ” मॅडम त्याची माफी मागा”
  पण माझी काहीच चुक नाही तर मी का मागु माफी.”
  “तुम्ही माफी मागितल्याशिवाय तो पेपर लिहीणार नाही म्हणतो”
  “पण मी माफी मागणार नाही. त्याला पेपर बघून लिहायचा असेल तर त्याने तो लिहावा पण मी माफी मागणार नाही. भले ही नोकरी गेली तरी चालेल. ”
  तो मुलगा निघून गेला. परिक्षा प्रमुख ही गेले. तासाभरात पेपर संपला. उत्तरपत्रिकांचा गठ्ठा परिक्षा विभागात जमा करून मी बाहेर पडले. तर किमान तीस पसतीस पोरं हाॅकी स्टीक घेऊन गेटजवळ उभी. मी पुढे जायचा प्रयत्न केला तर सगळे घेराव घालून उभे. मी त्या मुलाची माफी मागावी यासाठी घेराव घातला होता. !!
  माझ्या मदतीला कुणीही नव्हतं. दोन तीन प्राध्यापक दुर अंतरावर भेदरून उभे होते… मला पुढच्या घटीताचा अंदाज येऊन गेला. पण परिस्थिती हाताळणे भाग होते…”
  पण नेमका त्या समुदायाचा नेता म्हणणारा विशीतला तरूण भटक्या विमुक्तातीलच एक जेष्ठ कार्यकर्तयाचा नातू निघाला. जो मला ओळखत होता. आणि पुढचा अकल्पित अनर्थ टळला. ”
  आज इतक्या वर्षांनी सैराट मधल्या प्रिन्स ने त्या जिवघेण्या प्रसंगाची कटू आठवण जागी झाली.
  आयला आमच्या पिढ्या अशिक्षित होत्या तवा वाड्यावर जुलूम व्हायचे अन आता आमी शिकलो सवरलो तरी अशा संस्थांमधून आम्ही या संस्थानिकांचे गुलाम म्हणून रहायचं . का तर अर्थकारणाच्या सगळ्या नाड्या यांच्या हातात.
  – सुषमाताई अंधारे

  Amhala abhiman ahe nag raj sir tumcha pudhil jivanasathi hardik shubhechya sir

 9. नागराज सर तुमच्या बद्दल काय आणि किती बोलयच समजत नाही पन तुम्हाला सलाम करतो।। अभिनंदन सर

 10. नागराज सर तुमच्या बद्दल काय आणि किती बोलायचं समजत नाही पण मी तुम्हाला सलाम करतो।। अभिनंदन नागराज सर

 11. नागराज साहेब आपले खूप खूप अभिनंदन असेच कार्य करत रहा आणि गावाकडच्या मुलांना संधी देत जा परत एकदा खूप अभिनंदन

 12. नमस्कार मुंजळे साहेब खरचं मनापासुन अभिनंदन. गावाकडील पोरांच्या सैराट जिवनातील. सैराट भावना प्रकट केल्याबदल. आणि महत्वाच मणजे ति सैराट भाषा. खरच सैराट झालो जी. असच गावाकडील लोकांच्या भ़ावना व खर जिवन (real life) कस असत हे दाखवल्याबदल. god bless you. धन्यवाद.

 13. ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर चित्रपटातुन यावी .
  जोडी छान आहे. चित्रपट खुप आवडला .
  गाणी खुप श्रवनिय आहेत.
  चित्रपट खुप विचार कारायला लावतो.
  मन तर बधिरच होते.
  दोघांनी खुप चांगले काम केले आहे.
  दोघांच्याही चित्रपटातील अभिनयाला
  सलाम.

 14. Comment: nagraj sir khrch tumhi great ahat. 1 number movie sairat. Vad 5 chi. Sir ashi suvrn sndi amhala hi dya nkki sundich son kru

 15. Khup Chan sairat movie bhaghun hruday bharun ale survat 1no pan end shocking ahe nagaraj sir apan kharch rinku ani akash la character rupat bhaghun sairat dhamal keli story Jabardast ahe asha navya movie mule nav navin story ani Ata yetil bhagha etar director mhantil nagraj pekshahi Chan movie kadhu pan tyana jamanar nahi apale hardik abhinandan from Mahadev Landge pune aundh 7774896494

 16. Comment: really nice movie….. bhannat. congrats to all sairat team and specially rinku and my fav aakash. kharch khup chan vatala movie baghun asa vatat parat parat baghavi. in future mala chance milala tar parshya mhnje aakash yala mala bhetun congrats karayala far aavdel……thanks

 17. Nagraj sir mla sairat movie khup avdla tumi gavakdil mulanchya bhavna sairat madhun pragt kelya .ani gavakdil mule pudhe anlit tyamule mlahi khup abhiman vatla ki tumche laksh aahe gavakdil lokankde.life madhe ekda tari tumchyashi bhet vhavi.

 18. Nagraj sir mla sairat movie khup avdla tumi gavakdil mulanchya bhavna sairat madhun pragt kelya .ani gavakdil mule pudhe anlit tyamule mlahi khup abhiman vatla ki tumche laksh aahe gavakdil lokankde.life madhe ekda tari tumchyashi bhet vhavi hi ek request.

 19. तुमच्या सर्व टिमचे मनापासून अभिनंदन, आणि तुमचे पुढील वाट चालिसाठी खुप खुप शुभेच्छा.

 20. Comment. काय नागराज साहेब आख्ख भारतातलच नव्हेतर परदेशातल सुद्धा स्टेज व सिनेमा हॉल तोडल खरच मनपूर्वक हार्दीक आभिनंदन. धन्यवाद

 21. Comment: आम्हीसुद्धा एक short film तयार केलाय तो नेटवर आपलोड करा़च आहे Rashtrapalash Sonkamble

 22. Comment: sairaaat is a one of the best movie its a heartly touching story… and its acter acterees also best.. really Mr.manjule sirrr its too awesome and greatest story…. I really very like that…

 23. Nagraj sir thod amchya shahrat pan yeun changale actor niwada. amhala pan sandhi dya. shahrache naw:- Achalpur, Dist:-Amravati, Maharashtra
  Ani ho amacha ek acting group pan ahe “HELPING HANDS” cha to Achalpurlach ahe. pls ya sir nakki WELCOME……..

 24. i really like this film and parasha too best of luck future
  i know i am not a very beautiful but i have a tallent and i am not rich but i can do pliz give me a one chance

 25. i really like this film and parasha too best of luck future
  i know i am not a very beautiful but i have a tallent and i am not rich but i can do pliz give me a one chance

 26. khar tar pichar lay bhari ahe pan last lay wayiat vatl sukhna prapanch challa hota . as ka kel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here