Cindrella (2015) Marathi Movie Official Trailer
Cindrella (2015) Marathi Movie Plot
अनाथ बहिण-भावाच्या अनोख्या नात्याची, त्यांच्या स्वप्नपुर्तीच्या प्रवासाची, तिमिरातून तेजाकडे होणार्या वाटचालीची कथा सांगणारा “सिंड्रेला” चित्रपट 4 डिसेंबर रोजी आपल्या भेटीसाठी येत आहे. या “सिंड्रेला” चित्रपटाचा ट्रेलर शेकडो अनाथ मुलांच्या आई बनलेल्या महाराष्ट्राच्या माई सिंधुताई सपकाळ यांच्या शुभहस्ते प्रदर्शित झाला.
Cinderella is a fantasy of a little girl. The movie explores the selfless love of siblings where the story becomes an oddly satisfying combination of the fantasy and reality, happiness and struggle. Rather than begging in front of people for a piece of bread, it is about the transformation hard-work and education can bring.