Dagadi Chaawl Trailer Event Photos

945

दगडी चाळ या सिनेमाचा ट्रेलर सिनेमातील कलाकारांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी  सिनेमाचे निर्माते संगीता अहिर, क्रिशना अहिर (मंगलमुर्ती फिल्म्स ), अमोल काळे ( साई पूजा फिल्म्स) , दिग्दर्शक चंद्रकांत कणसे, मकरंद देशपांडे,  अंकुश चौधरी, पूजा सावंत, आणि संगीत दिग्दर्शक अमितराज उपस्थित होते.


Dagadi Chaawl Movie Trailer Event Pics