Home Blog Page 158

Shinma (2015) | Marathi Movie

  • Movie : Shinma (2015)
  • Producer : Aanil Joshi
  • Directer : Milind Kavade
  • Studio : Vedaant Entertainment, Out of The Box Films
  • Star Cast : Ajinkya Deo, Kishori Shahane, Gurleen Chopra, Yatin Karyekar, Vijay Patkar,Sanskruti Balgude, Ananda Karekar, Anshuman Vichare, Ganesh Yadav, Saurabh Gokhale, Arun Kadam, Abhijeet Chauhan, Digambar Naik, Ashish Pawar, Jaywant Wadkar, Nisha Parulekar
  • Story : Ashok Zhagade, Milind Kavade and Prakash Bhagwat
  • Screenplay : Milind Kavade
  • Cinematography : Santonio Terzio
  • Art Director : Sandip Kunchikorwe
  • Costume Designer : Vaishali Deshmukh
  • Make Up : Iliyas Shaikh
  • Genre  : Drama
  • Dialogues : Sagar Wankhede and Deepak Thube
  • Music : Varun Likhate, Rohan-Rohan
  • Lyrics :  Jai Atre, Rahul Salve & Sagar Wankhede
  • Editors : Pranav Patel
  • Release Date : 27th Sept 2015

 

 

Duniya Geli Tel Lavat (2015) | Marathi Movie

  • Movie : Duniya Geli Tel Lavat (2015)
  • Producer : Pritam Anil Dev
  • Directer : Pravin Raja Karale
  • Studio : Hemnil FIlms
  • Star Cast : Siddharth Jadhav, Mansee Deshmukh, Sammeer Sumantt, Yuugg, Dr. Girish Oak, Savita Prabhune, Uday Sabnis, Jayant Wadkar, Yogesh Shinde, Geeta Bagde, Priya Dhande and Supriya Nalwade
  • Story : Anil Kalelkar
  • Screenplay : Anil Kalelkar
  • MusicShrirang Aras
  • DialoguesAnil Kalelkar
  • Photography : Manu Sawant
  • Background music: Shrirang aras
  • Executive Producer : Sachin Sant
  • Sound : Rajakrushnan M R
  • Genre  : Comedy , Suspense , Thriller , Drama , Action
  • Release Date : 02 October , 2015

 Dunia Geli Tel Lavat Marathi Movie Posters:


 

Khwada’s Poster Dedicated To Lalbaghcha Raja

चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि अक्षर फिल्म्सच्या सहयोगाने अस्सल मऱ्हाटी मातीतील चित्रपट ‘ख्वाडा’ येत्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर २२ ऑक्टोबरला महाराष्ट्रामध्ये सीमोल्लंघन करणार असून, या रांगड्या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आज तरुणांचे लाडके नेते खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते, मुंबईचे आराध्य दैवत लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आले.

वेगळाच बाज असलेल्या या चित्रपटाची प्रसिद्धीही वेगवेगळ्या आणि अभिनव पद्धतीने सुरु आहे. आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर ‘ख्वाडा’चे पोस्टर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले. मुंबईतील तरुणांचे लोकप्रिय खासदार राहुल शेवाळे यांनी सकाळी लालबागच्या राजा चरणी पोस्टर अर्पण करून, पोस्टरचे अनावरण केले. शेवाळे यांनी ‘ख्वाडा’च्या टीमला शुभेच्छाही दिल्या. चित्रपटाचे प्रेझेंटर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे, चित्रपटाचे लेखक – निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, चित्रपटातील अस्सल मऱ्हाटी जोडी भाऊसाहेब शिंदे आणि नवतारका रसिका चव्हाण यावेळी उपस्थित होती.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे पोस्टर प्रसिद्ध डिझायनर किरण चांदोरकर यांनी साकारले आहे. ह्या पोस्टरसाठी विशेष फोटोसेशन प्रख्यात फोटोग्राफर अमित ठाकूर यांनी केले आहे. चित्रपटाचे प्रेझेंटर चंद्रशेखर मोरे यांनी कला दिग्दर्शक म्हणून अठराशेहून अधिक जाहिरातपटांसाठी कलादिग्दर्शन केले असून, त्या संबधातूनच चांदोरकर यांनी खास हे पोस्टर तयार केले आहे. या कलाकृतीला अस्सल मऱ्हाटी मातीचा स्पर्श लाभला आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘श्वास’ या चित्रपटाचे पोस्टर किरण चांदोरकर यांनी तयार केले होते. ‘सगळे कलाकार एकत्र आले की उत्कृष्ट कला निर्मिती होते, हे ‘ख्वाडा’च्या निमित्ताने सिद्ध होत आहे. ज्या सर्जनशीलतेतून भाऊराव यांनी हा चित्रपट तयार केला, त्याला साजेसे हे पोस्टर, चांदोरकर यांनी साकारले असून, लोकप्रिय खासदार राहुलजी शेवालेंच्या हस्ते आणि साक्षात राजाच्या आशीर्वादाने मायबाप रसिकांचे लक्ष वेधत असून रसिकांमध्ये  ख्वाडा विषयी अधिक उत्सुकता निर्माण होईल.” अशी भावना चंद्रशेखर मोरे यांनी व्यक्त केली.

‘ख्वाडा’ चित्रपटाला ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘स्पेशल ज्युरी मेंशन’ आणि ‘सिंक साऊंड’ असे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, उत्कृष्ट पदार्पण निर्मिती, उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शक, उत्कृष्ट रंगभूषा असे ५ राज्य पुरस्कार मिळाले आहेत. २०१५ च्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कारही मिळाला आहे. यांशिवाय उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट पदार्पण (अभिनेता), उत्कृष्ट खलनायक असे ‘प्रभात २०१५’ चार पुरस्कार मिळाले आहेत.

चित्रपटात मुख्य भूमिका शशांक शेंडे साकारत असून, आगळावेगळा खलनायक अनिल नगरकर सकारात आहेत तर मर्द मराठा नायक भाऊसाहेब शिंदे पदार्पण करीत आहे. यांशिवाय योगेश डिंबळे, रसिका चव्हाण, वैष्णवी ढोरे, चंद्रकांत धुमाळ, प्रशांत इंगळे, वैशाली केंदळे, अमोल थोरात, नाना मोरे, हेमंत कदम आणि सुरेखा यांनी विशेष भूमिका साकारल्या आहेत. वीरधवल पाटील यांनी छायाचित्रण केले असून, संकलन रोहन पाटील यांनी, तर संदीप इनामके यांनी कला दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील गीत विनायक पवार यांनी लिहिले असून, संगीत रोहित नागभिडे यांनी दिले असून त्यावर आदर्श शिंदे यांनी स्वरसाज चढविला आहे. ध्वनी संयोजन महावीर सबनवार यांनी केले असून चंद्रकांत राऊत सहनिर्माते आहेत तर मंगेश जोंधळे कार्यकारी निर्माते आहेत.



 

 

Vidya Balan – Mangesh Desai For ‘Ek Albela’ | Marathi Movie

Vidya Balan has enterterd in marathi movies with the titled movie ‘EK ALBELA’ It is directed by ‘Shekhar Sartandel’ and Produced by ‘Kimaya Motion Picture’


Photo / Stills


 

One Way Ticket | Marathi Movie Muhurat with team and guest

फॉरेनवारी करणार ‘वन वे तिकीट’ 
मराठी सिनेमाचा प्राण असलेली कथा आणि कलाकारांचा अभिनय चित्रपटाला नेहमीच वेगळ्या उंचीवर ठेवणारा असतो. सिनेमाची पार्श्वभूमी कोणतीही असो प्रेक्षकांच्या लेखी तो अव्वल दर्जाचा सिनेमाच असतो. मात्र आता मराठी चित्रपटांनी सगळ्याच बाबतीत आपले पंख पसरले आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे ‘वन वे तिकीट’ हा सिनेमा. एप्रिल २०१६ गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा सिनेमा मराठी चित्रपट सृष्टीला  नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारा आहे. सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण इटली, फ्रांस, स्पेन या नयन रम्य ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे  क्रुझवर चित्रित केला जाणारा  हा पहिला मराठी सिनेमा असेल. केएनसी प्रॉडक्शनचे कमल नथानी आणि म्हाळसा एंटरटेनमेंट सुरेश पै यांची निर्मिती असलेला ‘वन वे तिकीट’ येत्या वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमा असेल यात शंका नाही. ‘क्लासमेट’ सिनेमाच्या मोठ्या यशानंतर म्हाळसा एंटरटेनमेंटची ही अजून एक झेप आहे. त्यांना ‘वन वे तिकीट’ सिनेमाच्या निर्मितीत मेकब्रँडचे कोमल उनावणे, विक्रांत स्टुडियोचे सुभाष काळे, क्लिक फ्लिक फिल्म्सचे निनाद बत्तीन या हिंदी चित्रपट निर्मात्यांची उत्तम साथ मिळाली आहे. मराठी सिनेमाचा वाढता ग्रॅंजर पाहून  ‘वन वे तिकीट’ सिनेमा माईल स्टोन ठरेल. कमल नथानी यांनी यापूर्वी अनेक हिंदी सिनेमे केले आहे. त्यांचा मराठी चित्रपट दिग्दर्शन  आणि निर्मितीचा पहिलाच प्रयत्न आहे. तरुणाईचे आयडल असतील अशी तगडीस्टार कास्ट या सिनेमात आहे. अभिनेता सचित पाटील, अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी आणि नेहा महाजन यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. मालिकेची चौकट ओलांडत मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी शशांक केतकर सज्ज झालाय. कथा दिवेश नथानी, पटकथा अमोल शेटगे, छायालेखल रुपंग  या सिनेमाची कथा पाच व्यक्तीरेखांच्या अवती भवती फिरणारी असून नशीब आणि ध्येयाची उत्तम सांगड घातली आहे. नुकताच या सिनेमाचे ‘बेफिकीर’ हे गाणं अंधेरीतील एम्पायर स्टुडीयो मध्ये रेकॉर्ड करून सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. ‘जोकर’, ‘हार्टलेस’ या सिनेमाचे संगीत दिग्दर्शन करणारे गौरव डगावकर यांनी या सिनेमाचं देखील संगीत दिग्दर्शन केलं असून ‘बेफिकर’ हे गीत अश्विनी शेंडे यांनी लिहिलं आहे. अपेक्षा दांडेकर आणि रोहित राऊत या तरुण गायकांनी गायलेलं हे रोमॅंटिक फन साँग नक्कीच प्रेक्षकांना भुरळ घालेल. या सिनेमाचा मुहूर्त एम्पायर स्टुडियोची मुहूर्तमेढ नव्याने भरणारा ठरेल.  


 One Way Ticket – Marathi Movie Photo Gallery


 

Ishq Prem Love – Premachi T20 | Marathi Movie

  • Movie : Ishq Prem Love (2015) – Premachi T20
  • Producer : Shekhar Jyoti
  • Directer : Pavan Sadine
  • Studio : PSJ Entertainments
  • Star Cast : Vaibhav Tatwawadi, Sri Mukhi, Harshavardhan Rane, Vithika Sheru, Vishnu, Ritu Varma, Usha Nadkarni, Kishor kadam, Arun kadam and Abhijit Chavan
  • Music : Chinar- Mahesh and B.Shravan
  • Lyrics : Jitu Mhatre
  • Genre  : Fast Track Love
  • Release Date : NA

Synopsis :

Ishq Prem Love showcases 3 unique love stories of modern age youths .This film portrays very unique & exciting story of multiple young protagonists which is a quirky human drama revolving around different love stories without an intersection . At one point all protagonists appear in the same frame with life changing experiences which offers them beautiful message about difference between true love & life priorities. Ishq prem love is a modern Age Romantic fashionable high quotient entertainer with blend of emotional commercial elements to woo all classes. unique story & screenplay, lead actors‘ superb performances, heart touching scenes & well thought comedy scenes for laughter ride will impress audience for sure.


 Ishq Prem Love – Premachi T20 Marathi Movie Photo/Stills:


 

 

 

Mumbai Pune Mumbai 2 – Official Trailer

Presenting Official Trailer of the Latest & Most Awaited Marathi Movie 2015 ‘Mumbai Pune Mumbai 2’ staring Swapnil Joshi & Mukta Barve. A film by Satish Rajwade. Some journeys never end, they are meant to be forever. Lagnala Yaycha!


 

Vakratund Mahakaay’s Naman Jain Making Eco friendly Ganpati with Dr Suhas Kulkarni

चिल्लर पार्टी या सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरुवात करण्याऱ्या नमन जैनचा वक्रतुंड महाकाय हा आगामी सिनेमा २५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.पुनर्वसु नाईक यांनी या सिनेमाच दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या  प्रमोशन निमित्ताने नमन जैन याने ठाण्यातील प्रख्यात डॉ सुहास कुलकर्णी यांची भेट घेतली. डॉ सुहास हे पर्यावरणाला हानी होऊ नये याकरिता गेल्या १२ वर्षांपासून घरच्या घरी शाडू गणपती बनवून त्याचे घरगुती पद्धतीने विसर्जन करीत आहेत.  नमनने यावेळी शाडूचा गणपती बनवण्याची मजा घेतली. शाडूचा गणपती बनविताना नमन जैन आणि डॉ सुहास कुलकर्णी .


Photo Gallery


 

 

Thrill Of Dagadi Chaawl Coming Soon On Large Screen

दगडी चाळीतील थरार लवकरच मोठ्या पडद्यावर
१९९६ ची मुंबई… मुंबईतील तेव्हाची परिस्थिती रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्या दिवसात गाजलेली’दगडी चाळ’ तिच्या नावाचा दरारा आणि रुतबा काही औरच होता… याच दगडी चाळीवर आधारित ‘दगडी चाळ’ हा सिनेमा लवकरचप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याकाळी ज्यांनी दगडी चाळीचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यांच्या मनात त्या आठवणीनेहमीसाठी घर करून बसल्या आहेत.  मंगलमूर्ती फिल्म्स आणि साई पूजा फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मंगलमूर्ती फिल्म्सने यापूर्वी देखील बऱ्याच हिंदी सिनेमांची निर्मिती केली असून मराठी चित्रपट निर्मितीचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे.सिनेमाचे  दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनीही या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शन करण्याचे शिवधनुष्य हाती घेतलंय. हासिनेमा २ ऑंक्टोबर २०१५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.मराठी चित्रपटातील आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी, पूजा सावंत,संजय खापरे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात धडाकेबाज आणि जोशपूर्ण असं गणपती बाप्पावर चित्रित केलेलं गाणंदेखील आहे. गाणं ऐकताच क्षणी पाय थिरकतील असं दमदार संगीत देणारे अमितराज आणि गायक आदर्श शिंदे या जोडगोळीला ऐकण्याची संधी दगडी चाळच्या निमित्ताने पुन्हा मिळणार आहे. एकूणच मराठीतील हा पहिला वाहिला स्टाईलिश ‘दगडी चाळ’प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल …   त्याकाळात मुंबईवर आपली सत्ता प्रस्थापित करू पहात होते. त्यांचं सुरक्षा कवच असलेली दगडी चाळ सर्वश्रुत आहे, कारण गॅंग्ज आणि गॅंगवॉर्सच्या सर्कल मध्ये अडकलेली मुंबई….  प्रतिकूल परिस्थितीत अपघाताने वाममार्गात  अडकलेल्या एका सामान्य तरुणाच्या आयुष्याची कथा सिनेमात  चित्रित करण्यात आली आहे.  मराठी सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत दगडी चाळ हा पहिला वाहिला मराठी सिनेमा प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक असेल यात शंका नाही… या चित्रपटाच केंद्रबिंदू गॅंगवॉर नसून त्यातील हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा आहे. त्यामुळे यंगस्टर्ससाठी एक पर्वणीच असेल.

 Dagadi Chaawl Photos/ Stills:


 

Latest On MegaMarathi.Com

Marathi Artists

You May Like This